⚡Wadala Station Train Accidents: वडाळा स्टेशन, सीएसटी येथे रेल्वे दुर्घटनेत 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Wadala Station Train Accidents: मुंबईतील वडाळा स्टेशनवर एका 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन घोलप असे नाव असलेला हा तरुण ट्रेनमध्ये दरवाजात लटकून प्रवास करत होता.