maharashtra

⚡ई-बाईकविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांची विशेष कारवाई मोहीम; 1,176 उल्लंघन करणाऱ्यांकडून गोळा केला 1.63 लाख दंड

By Prashant Joshi

मुंबई वाहतूक विभागाकडे वाहतूक नियमभंगाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. असे आढळून आले आहे की, ई-बाईक रायडर्स, विशेषत: खाद्यपदार्थ आणि इतर डिलिव्हरी ॲप भागीदार, अनेकदा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात,

...

Read Full Story