कनाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रांमध्ये तुर्कीने दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला विरोध करत, पाकिस्तानला समर्थन दिल्याबद्दल गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
...