महाराष्ट्र

⚡मुंबई-सिंधुदुर्ग आता विमानसेवेमुळे अवघ्या दीड तासांवर

By टीम लेटेस्टली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी सध्या रस्ते आणि रेल्वे मार्ग देखील आहेत. रस्तेमार्ग सिंधुदुर्गात जाण्यासाठी मुंबई मधून अंदाजे 9 तासांपेक्षा अधिकचा वेळ लागतो. विमानसेवेमुळे मात्र तोच वेळ अवघ्या दीड ते दोन तासांवर येऊन ठेपणार आहे.

...

Read Full Story