maharashtra

⚡मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या 64 वर्षीय महिलेची हत्या; चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या हल्लेखोराने चिरला गळा, आरोपीला अटक

By Prashant Joshi

पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी भाभा रुग्णालयात पाठवला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रेखा यांची हत्या तीन-चार दिवसांपूर्वी झाली असावी असा अंदाज आहे. त्या एकट्या राहत होत्या व त्यांची मुलगी अनेकदा त्यांना भेटायला येत असे.

...

Read Full Story