⚡मुंबईमध्ये 3 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करून केली हत्या; 24 वर्षीय ट्रान्सजेंडरला सुनावली फाशीची शिक्षा
By टीम लेटेस्टली
ही घटना 2021 सालची आहे. नवजात बाळाच्या जन्मानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी ट्रान्सजेंडरला पैसे आणि भेटवस्तू देण्यास नकार दिला होता. याच रागातून कन्नूने मुलीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह पुरला.