⚡मुंबईमधील जोगेश्वरीत 12 वर्षीय मुलीवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना अटक, गुन्हा दाखल
By Prashant Joshi
माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी जोगेश्वरी पूर्व येथे राहत होती, परंतु घरी काही वाद झाल्यामुळे ती घराबाहेर पडली आणि स्टेशनकडे निघून गेली. स्टेशनवर तिची एका ओळखीच्या व्यक्तीशी भेट झाली आणि नंतर त्याने तिला एका खोलीत नेले.