महाराष्ट्र

⚡चांदिवली आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई कंत्राटदाराला भर पावसात बसवलं साचलेल्या पाण्यात

By टीम लेटेस्टली

आमदार दिलीप लांडे कंत्राटदाराला भर पावसात पाण्यात बसवून त्याच्यावर कचरा टाकण्याचे आदेश दिले. या प्रकाराचा व्हिडिओ देखील वायरल झाला आहे.

Read Full Story