Urban Planning: महाकाय मुंबई हे गर्दीचे शहर, इमारतींचे शहर. पण या शहरात आता वाहनांची गर्दीही (Mumbai Traffic) तितकीच आहे. जी मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रचंड चिंतेचे कारण मानले जात आहे. नुकत्याच पुढे आलेल्या एका आकडेवारीनुसार शहरातील वाहनांची संख्या (Mumbai Vehicle Count) जवळपास 48 लाखांपेक्षाही अधिक झाली आहे.
...