⚡एफडीएची मुंबईच्या 63 रेस्टॉरंटची तपासणी; तब्बल 61 ठिकाणे अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करताना आढळले, बजावली नोटीस
By Prashant Joshi
तपासणी दरम्यान, एकूण 78 अन्न नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. गेल्या वर्षी, एफडीएने अशाच प्रकारची आकस्मिक तपासणी केली, ज्यामध्ये अनेक उल्लंघने उघडकीस आली.