महाराष्ट्र

⚡Mumbai Rains Updates: धोधो पाऊस पडूनही हिंदमाता परिसरात पाणी नाही साचलं!

By टीम लेटेस्टली

मुंबईचा पाऊस (Mumbai Rain) आणि साचणारे पाणी हे मुंबईकरांसाठी नवे नाही. नेहमीच येतो पावसाळा. या उक्तीप्रमाणे मुंबईच नेहमीच साचते पाणी, अशी मानसीकताच मुंबईकरांनी बनवलेली असते. पण, यंदाचा पावासाळा काहीसा अपवाद ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत थोडावेळ जरी पाऊस झाला तरी हिंदमाता परिसरात (Hindmata Premises Mumbai) पाणी साचते.

...

Read Full Story