maharashtra

⚡Mumbai Rains 2025: मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प, गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचला

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई आणि ठाणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली असून, गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्याची घटना घडली आहे. IMD ने जोरदार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

...

Read Full Story