maharashtra

⚡Mumbai Police हवालदार अमोल कांबळे यांचा सोशल मीडियावर हटके डान्स

By अण्णासाहेब चवरे

अमोल कांबळे (Mumbai Police Havildar Amol Kamble) हे त्यांच्या कर्तव्यपालनासोबतच ऑफ ड्युटी असताना त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियात चर्चेत असतात. त्याच्या काही व्हिडिओंची तर बॉलिवूड सेलेब्रीटींनीही दखल घेतली आहे. ज्यात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि फरहान खान यांच्यासारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. यातीलच काही व्हिडिओ आम्ही येते देत आहोत.

...

Read Full Story