⚡Mumbai Police Commissioner: मुंबई पोलिस आयुक्तपदी अर्चना त्यागी? आणखी दोन नावे चर्चेत, घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mumbai Police News: मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीपूर्वी नव्या आयुक्तांच्या नावाची चर्चा. महिला आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांची नियुक्ती होण्याची शक्यता.