maharashtra

⚡मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 3 बांगलादेशी महिलांची सुटका

By Bhakti Aghav

या महिलनांना वैद्यकीय क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशहून मुंबईत आणण्यात आले होते. परंतु, नंतर जबरदस्तीने त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली आहे.

...

Read Full Story