maharashtra

⚡Mumbai Pocso Court: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 20 वर्षांसाठी सक्तमजुरीची शिक्षा; मुंंबईतील पोक्सो कोर्टाचा निर्णय

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील पोक्सो न्यायालयाने 2019 मध्ये नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीला 20 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीच्या साक्षीवर आधारित हा निकाल देण्यात आला.

...

Read Full Story