रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील मोठ्या घड्यालीत 12 वाजल्यानंतर मुंबईतील प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सर्व लोकल गाड्या 2025 च्या आगमनाचे स्वागत आणि अभिवादन करत हॉर्न वाजवत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारतीय रेल्वेने अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
...