⚡Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: संपूर्ण मुंबई ते नागपूर समृद्धी द्रुतगती मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण
By Prashant Joshi
या संपूर्ण मार्गामुळे मुंबई आणि नागपूर यांच्यातील प्रवासाचा वेळ 16-18 तासांवरून अवघ्या 8 तासांवर आला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.