महाराष्ट्र

⚡Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका प्रशासन सज्ज- महापौर किशोरी पेडणेकर

By टीम लेटेस्टली

अरबी समुद्रातील तोत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

...

Read Full Story