maharashtra

⚡Mumbai Monsoon Road Repairs: पावसाळ्यातील रस्ता सुरक्षा, दुरुस्तीसाठी BMC खर्चणार तब्बल 50.86 कोटी रुपये

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पावसाळ्यात रस्ता सुरक्षा आणि वाहतूक प्रवाह सुधारण्यासाठी, बीएमसी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील सेवा रस्त्यांच्या देखभालीसाठी 50.86 कोटी रुपये खर्च करणार आहे. खड्डे भरणे आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत.

...

Read Full Story