मुंबई (Mumbai) येथील माझगाव (Mazgaon) परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलाने चालविलेल्या मोटारसायकलने धडक दिल्याने 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (Mumbai Minor Kills 32-Year-Old Man in Mazgaon) झाला. इरफान नवाब अली शेख असे पीडित तरुणाचे नाव आहे.
...