maharashtra

⚡मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती

By Prashant Joshi

मुंबईत घर घेणे हे अनेकांचे स्वप्न आहे, पण खाजगी बांधकाम व्यावसायिकांचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. म्हाडाची ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आणि कमी उत्पन्न गटासाठी परवडणारी घरे देते, तर मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी प्रीमियम पर्याय उपलब्ध आहेत.

...

Read Full Story