⚡प्रतीक्षा संपली! 10 मे पासून मुंबई मेट्रो लाईन 9 मीरा-भाईंदर कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी; लवकरच जनतेसाठी सुरु होणार सेवा
By Prashant Joshi
ट्रायल रनदरम्यान रुळ, सिग्नलिंग, विद्युत पुरवठा, आणि स्थानकांवरील सुविधा यांची तपासणी केली जाईल. या चाचण्या यशस्वी झाल्यावर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडून अंतिम मंजुरी घेतली जाईल, ज्यानंतर प्रवासी सेवेला सुरुवात होईल.