By Abdul Kadir
मुंबई मेट्रो मार्ग 9 (दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर) चा पहिला टप्पा फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवीन मार्गामुळे मिरा रोड आणि भाईंदर परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.
...