⚡मुंबई मेट्रो लाइन 7A मध्ये ऐतिहासिक प्रगती, लाइन 2B ची यशस्वी चाचणी पूर्ण, भुयारी बोगद्याचा टप्पा यशस्वी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई मेट्रो लाईन 7A मध्ये TBM ‘दिशा’ने MMRDA चा पहिला भुयारी बोगदा पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला. दरम्यान, लाईन 2B मध्ये चेंबूर ते मानखुर्द दरम्यान यशस्वी चाचणीसह ओव्हरहेड वायरना वीज पुरवठा सुरु झाला आहे.