maharashtra

⚡Mumbai Metro Line 5 To Extend Till Ambernath: प्रवाशांना दिलासा! मुंबई मेट्रो मार्ग 5 अंबरनाथपर्यंत वाढवण्यात येणार; खासदार Shrikant Shinde यांनी MMRDA अधिकाऱ्यांशी केली चर्चा

By टीम लेटेस्टली

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Shinde) यांनी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये तातडीने वाहतूक उपाययोजनांवर भर देत, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाईन 5 चा उल्हासनगर मार्गे अंबरनाथपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

...

Read Full Story