शनिवारी या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यासोबतच पंतप्रधान मोदी या 12.69 किमी लांबीच्या सर्व 10 स्थानकांनाही भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आधुनिक वैशिष्ठ्यांसह प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी डिझाइन केलेले मेट्रो कनेक्ट3 हे मोबाईल ॲप देखील पंतप्रधान लॉन्च करतील.
...