⚡मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बीकेसी ते वरळीला जोडणारा मेट्रो 3 फेज 2ए मार्ग लवकरच कार्यान्वित होणार; 1-2 मे दरम्यान उद्घाटन होण्याची शक्यता
By टीम लेटेस्टली
या मार्गाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी किंवा 2 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे उद्घाटन होऊ शकते अशी अटकळ आहे.