महाराष्ट्र

⚡रविवारी मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक; लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर

By टीम लेटेस्टली

या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. या गाड्या विलेपार्ले आणि राम मंदिर स्टेशनवर थांबणार नाहीत. हार्बर लाईनवरील गाड्या या स्थानकांवर थांबतील.

...

Read Full Story