⚡Mumbai Local Train Deaths RTI Report: 11 वर्षांत 29,000 पेक्षा अधिक मृत्यू; मुंबई लोकलमधील भीषण वास्तव उघड
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Train Fatalities Mumbai: आरटीआयद्वारे मिळालेल्या जीआरपीच्या आकडेवारीनुसार, 2014ते 2024 दरम्यान मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर 29,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ट्रॅक ओलांडणे आणि गर्दी ही प्रमुख कारणे आहेत.