⚡Mumbai Local Train Block: मुंबई लोकल मेगा ब्लॉक;11 ते 13 एप्रिल दरम्यान 334 सेवा रद्द
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पश्चिम रेल्वे 11, 12 आणि 13 एप्रिल 2025 रोजी मोठा ब्लॉक घेणार आहे, ज्यामुळे 334 मुंबई लोकल ट्रेन रद्द होणार आहेत. प्रभावित मार्ग, वेळा आणि मेल/एक्सप्रेस ट्रेनच्या अपडेट्स तपासा.