⚡Mumbai Local Megablock on 11th May: मुंबईकरांनो लक्ष द्या! शहरातील मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
मेगा ब्लॉक ही रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आवश्यक प्रक्रिया आहे. यामध्ये रुळांची दुरुस्ती, सिग्नलिंग यंत्रणेची तपासणी, ओव्हरहेड वायर्सची देखभाल आणि इतर अभियांत्रिकी कामांचा समावेश आहे.