महाराष्ट्र

⚡मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

By टीम लेटेस्टली

सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 या वेळेत कल्याणहून अप जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणे या धिम्या मार्गावर धावतील. या गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावरही थांबतील.

...

Read Full Story