maharashtra

⚡Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक

By Prashant Joshi

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव- तानसा, भातसा, विहार, तुळशी, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा, यांचा एकूण पाणीसाठा 14.47 लाख दशलक्ष लिटर असून बीएमसी दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते.

...

Read Full Story