⚡Afrin Shah Death: नोकरीच्या पहिल्याच दिवशी मुंबई कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरीन शाहचा मृत्यू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईच्या कुर्ला येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बस अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. पीडितांमध्ये 19 वर्षीय आफरीन शाह होती, जी तिच्या कामाचा पहिला दिवस पूर्ण करून घरी परतत होती. त्याच वेळी तिच्यावर काळाने घाला घातला.