maharashtra

⚡Mumbai Horse Use Ban: मुंबईत घोड्यांच्या अवैध वापरावर कारवाई, PETA आणि मनेका गांधींच्या हस्तक्षेपानंतर गुन्हे दाखल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घोड्यांच्या बेकायदेशीर वापराशी संबंधित तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. ज्यामध्ये घोड्यांच्या बेकायदेशीर शर्यती आणि घोडागाडीवर उच्च न्यायालयाच्या बंदीचे उल्लंघन यांचा समावेश आहे.

...

Read Full Story