⚡मुंबईमध्ये 11 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
By Prashant Joshi
सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेसाठी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 12 मार्चपासून पारा कमी होण्याची शक्यता आहे; मात्र हवामान उष्ण आणि दमट कायम राहील.