maharashtra

⚡वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरु केली 24/7 'डिजिटल रक्षक' हेल्पलाइन सेवा; मदतीसाठी कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकाल, जाणून घ्या नंबर्स

By Prashant Joshi

हेल्पलाइनचे उद्दिष्ट जलद आणि प्रभावी प्रतिसाद देणे, आवश्यक असल्यास सायबर पोलीस किंवा स्थानिक पोलीस स्टेशन टीम पाठवणे हे आहे. विशेषतः डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना समुपदेशन आणि मार्गदर्शन देखील दिले जाईल.

...

Read Full Story