⚡Siamang Gibbons Smuggling Bust: धोक्यात असलेल्या पाच सियामांग गिबन्सची सुटका; मुंबई कस्टम्स अधिकाऱ्यांची कारवाई
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर धोक्यात असलेल्या पाच सियामंग गिबन्सची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक केली. सुटका केलेल्या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवले जाईल.