साधारण 20,648 कोटी रुपये खर्चाच्या या कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई शहर, त्याची उपनगरे आणि मुंबई महानगर प्रदेश यांच्यातील रस्ते संपर्क वाढेल. मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा हा हाय-स्पीड कॉरिडॉर असेल, ज्यामध्ये भूमिगत बोगदे, केबल-स्टेड पूल आणि वाहनांसाठी इंटरचेंज असतील.
...