⚡मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रभादेवी कनेक्टरसह फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे खुला होणार कोस्टल रोड; जाणून घ्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये व फायदे
By टीम लेटेस्टली
मुंबई किनारी रस्त्याचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून, उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून, आज सोमवार 27 जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत.