maharashtra

⚡Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोड अपघात; 19 वर्षीय महिलेचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई कोस्टल रोड अपघातात गार्गी चाटे या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर तिचा चालक संयम साकला गंभीर जखमी झाला आहे. मुंबई वाहतूक पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत असून, चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

...

Read Full Story