maharashtra

⚡मुंबई मध्य रेल्वे सेवा विस्कळीत, गाडीला चुकीचा सिग्नल, कर्जत, बदलापूर दोन्ही मार्ग बंद

By अण्णासाहेब चवरे

मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local) प्रवास म्हणजे मुंबई शहर, उपनगर आणि मुंबईलगतच्या जिल्ह्यांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अवघड जागचं दुखणं होऊन बसले आहे. दाखवताही येत नाही आणि सांगताही येत नाही. असून अडचण नसून खोळंबा. आज पुन्हा एकदा मुंबई मध्य रेल्वे (Central Railway Mumbai)मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

...

Read Full Story