By टीम लेटेस्टली
बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी म्हणाले, ‘लसीकरणासाठी शाळा व्यवस्थापन आणि पालक संघटनांशी आमची चर्चा सुरू आहे. त्यानंतर लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाईल.’
...