⚡मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा; निवडणुकीपूर्वी घरे देण्याचा सरकारचा निर्णय
By टीम लेटेस्टली
1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या 'अपात्र' झोपडपट्टीवासीयांकडून वसूल करण्यात येणारे बांधकाम खर्च शुल्क निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमण्यात आली होती.