⚡Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प; 300 km मार्ग पूर्ण; तपशील घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून 300 किमी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. NHSRCL सांगते की, हा प्रकल्प स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रगत पद्धतींद्वारे जलद प्रगतीवर प्रकाश टाकतो.