⚡लग्नाच्या बहाण्याने मोठा व्यापारी असल्याचे भासवून 35-40 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक
By टीम लेटेस्टली
चव्हाण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, मॅट्रिमोनिअल साइट्स आणि इतर सोशल मीडिया अॅप्सवर महिलांशी मैत्री करत असे. आपण एक श्रीमंत व्यापारी असल्याचे भासवून लग्नाच्या बहाण्याने त्याने अनेक महिलांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले