⚡Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुलुंड येथील नामांकीत विद्यालयात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय मुलावर POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिस गर्भवती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्यास अटक करुन डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले आहे.