शिवडी-न्हावाशेवा (Shivadi-Nhava Sheva) या मुंंबई ट्रान्सहार्बर लिंक (Mumbai Transharbour Link) अर्थातच (MTHL Sea Link) प्रकल्पातील मार्गावरील वाहतूक लवकरच खुली होणार आहे. हा मार्ग खुला झाला की मुंबई ते नवी मुंबई ही दोन शहरे एकमेकांना वेगाने जोडली जातील. इतकी की या दोन्ही शहरांतील अंतर वेगाने कमी होईल.
...