⚡ST Bus Fare Hike: एसटी तिकीट दरात 14.95% भाडेवाढ; महाराष्ट्रात रस्ते प्रवास महागला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
तुम्ही जर एसटी बसने प्रवास करत असाल तर ही माहिती जाणून घ्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस तिकीट दर वाढवले आहेत. या दरात 14.95% वाढ झाली आहे.